वाई जिमखान्याच्या ३२ व्या शिबिराची रंगतदार सांगता
वाई जिमखान्याच्या ३२ व्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा उत्साहपूर्ण सांगता समारंभ संपन्न. योगा, मल्लखांब, रोप आणि एरियल सिल्कच्या आकर्षक प्रात्यक्षिकांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध.